Monday 20 June 2011

राहू - केतूची महादशा

कृष्णामुर्तिनी सांगितले आहेच कि  छायाग्रह हे दृश्य ग्रहांपेक्षा बलवान असतात. ज्या कुंडलीस राहू किंवा केतूची महादशा असते किंवा दशा स्वामी राहू किंवा केतूच्या नक्षत्रात असतो. अशा लोकांचे प्रश्न देखील विचित्र असतात.

योग्य प्रकृती असूनसुद्धा संतती होत नाही.
मुलांच्यात काही विचित्र दोष असणे
संततीचा अचानक मृत्यू, घरात नेहमीच भांडणे होणे
व्यक्ती घरातून पळून जाणे
स्रियांच्या बाबतीत तारुण्यातच मासिक पाळी बंद होणे
सतत गर्भपात होणे
घरातल्या सर्वच व्यक्तींना विक्षित चिंता असणे उदा. नोकरी न लागणे, व्यवसायात तोटा होणे, विवाह न होणे किंवा मुल न होणे
कानात गुं गुं आवाज होत असल्याचा भास होणे
वेड लागणे
नेहमी झोपावसे वाटणे
आळसाने कोणतेही काम करण्याची इच्छा न होणे
अंगात पैशाचिक संचार होणे इ. 

यासारखे अनेक प्रश्न येतात. जे सर्व साधारण व्यावहारिक प्रश्नांच्या पलीकडचे आहेत. 
राहू केतूच्या अधिपत्याखाली कुंडली असताना अनेक लोक डॉक्टरी उपचार करून थकलेले असतात. म्हणून त्यांना व्यवहारिक किंवा वैद्यकीय उपचारांच्या पलीकडील उपायांची गरज असते.
अशा जातकांना भयंकर मानसिक अवस्थेतून जावे लागले नाही तर नवलच !

आपला 
नानासाहेब पाटील 


9 comments:

Anonymous said...

nice blog. it will help to improve our knowledge

Anonymous said...

what's the remedy for these issues

shradhha said...

rahu mahadashet santati hot nahi athava zali tari ti mrut hote he khar aahe ka? mhanaje jya vicahit jodpyana rahuchi mahadasha asel tar santati honar nahi?

nanasaheb said...

राहू दशेत संततीला अडचणी येतात. पण राहूच्या महादशेत कुठले ग्रह कार्येश आहेत हे बघायला लागते. संतती स्थान जर बिघडले असेल व राहू ने कार्येश झालेले ग्रह जर संतती स्थानाच्या व्ययात मजबूत लागलेले असतील तर संततीस हमखास त्रास होतो. प्रत्येकाला राहू दशा संततीस त्रासदायक राहील अस नाही.

Unknown said...

mala Rahu mahadasha ahee vruchik lagna rahu dhanu made 5 ansh dwethiya sthanath ravi 19 ansha bhudh 21ansh kaspa madhe rahu vrucheket me business sathi manik loket ghatle ahee tari krupaya margadarshan karave apla namra chetan mule (virar)

Unknown said...

mala Rahu mahadasha ahee vruchik lagna rahu dhanu made 5 ansh dwethiya sthanath ravi 19 ansha bhudh 21ansh kaspa madhe rahu vrucheket me business sathi manik loket ghatle ahee tari krupaya margadarshan karave apla namra chetan mule (virar)

Unknown said...

शुभ नक्षत्रात किवा शुभ स्थानात असेल तर त्याचे चांगले परिणाम मिळतात काय ?

Omkar Jamsandekar said...

मलाही २०१९ पासून राहू महादशा सुरु होतेय, ती ही तब्बल १८ वर्षांसाठी…. आधीच पंचम स्थानात राहू महाशय हजर असल्याने पदव्युत्तर शिक्षणात जाम अडखळे आले होते. आता पुन्हा २०१९ पासून "राहू"ल्याची पुन्हचः मस्ती …. आता पासूनच जाम टेन्शन आलंय.....!

Jamsandekar Omkar said...

मलाही २०१९ पासून राहू महादशा सुरु होतेय, ती ही तब्बल १८ वर्षांसाठी…. आधीच पंचम स्थानात राहू महाशय हजर असल्याने आता पदव्युत्तर शिक्षणात जाम अडखळे आले होते. आता पुन्हा २०१९ पासून राहू ल्याची पुन्हचः मस्ती …. आता पासूनच जाम टेन्शन आलंय.